Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 मित्रांनो तुमच्याही घरातील तुमच्या बहिणीचे किंवा तुमच्या मैत्रिणीचे शिक्षण बारावी उत्तीर्ण झाले असेल व ते नोकरीच्या शोधात असतील तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो महिला व बालविकास विभाग महानगरपालिका हद्दीमध्ये स्थानिक महिला उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बारावी उत्तीर्ण असणाऱ्या महिलांसाठी अंगणवाडी मदतनीस पदावर भरती जाहीर झाली आहे.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025
तुमच्या ही घरातील अथवा मैत्रिणीचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असेल व तेही नोकरी शोधत असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्की शेअर करा. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेल्या तपशीला प्रमाणे अर्ज करायचे आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली देण्यात आला आहे.
भरतीचे नाव – Mahila Balvikas Vibhag Bharti 2025
भरतीचा विभाग – महिला व बाल विकास विभाग
भरती श्रेणी – सदर भरती ही राज्य शासन श्रेणी मध्ये येते.
नोकरी प्रकार – निवड होणाऱ्या उमेदवारास कायमस्वरूपीची नोकरी मिळते.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
एकूण पदे – महिला बालविकास व विभागाअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी एकूण 33 रिक्त जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – महिला व बालविकास विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.
वयाची मर्यादा – यामध्ये सर्वसाधारणपणे उमेदवार 18 ते 35 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतो तसेच महिला विधवा असेल तर ती 40 वर्ष वयापर्यंतची सवलत देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास लातूर शहर महानगरपालिका हद्द या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Last Date
अर्ज पाठवण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ती भवन, पहिला मजला, उदय पेट्रोल पंप बाजूला, बार्शी रोड, लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना 2 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज सादर करायचा आहे. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. Mahila Balvikas Vibhag Bharti 2025
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 Apply Online
अशा पद्धतीने करा अर्ज
- मित्रांनो महिला व बालविकास विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये एकूण 33 रिक्त जागा आहेत. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना आपापले अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचायचे आहे.
- उमेदवारांनी अर्ज करताना अर्ज सोबत बारावीचे सर्व गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण घेतलेल्या पदवी (पदव्युत्तर पदवी) उमेदवारांना देखील त्यांची असणारी प्रमाणपत्रे (MSCIT) प्रमाणपत्र देखील अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाची माहिती
- उमेदवाराने अर्ज करतेवेळी त्याच्या सर्व शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची साक्षांकित परत अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
- उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण माहिती पूर्णपणे भरणे गरजेचे आहे.
- तसेच अर्जामध्ये खोटी व चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
नवीन नोकरभरती जाहिरातींसाठी क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा