Mazagon Dock Apprentice Bharti 2025 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Ltd – MDL) मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती Apprentices Act 1961 अंतर्गत करण्यात येत असून एकूण 523 जागा उपलब्ध आहेत. मुंबईतील या सरकारी नौकानिर्मिती संस्थेमध्ये प्रशिक्षण घेण्याची आणि भविष्यातील रोजगाराची ही मोठी संधी आहे.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 ही भारतातील नावाजलेल्या शासकीय जहाजबांधणी संस्थेत अप्रेंटिसशिपसाठी उत्तम संधी आहे. 08वी, 10वी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांनी ही संधी दवडू नये. निवड झाल्यास उमेदवारांना दर्जेदार प्रशिक्षणासह भविष्यातील सरकारी/खासगी क्षेत्रातील संधी मिळू शकते.
Naresh Parve
नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.