महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | तब्बल 365 पदांची भरती | MPSC Bharti 2025
MPSC Bharti 2025 मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध रिक्त पदे भरण्याकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती द्वारा एकूण 362 रिक्त पदांची भरती जाहीर केली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2025 देण्यात आली आहे.
MPSC Bharti 2025
भरतीचे नाव | MPSC Bharti 2025 |
एकूण रिक्त पदे | एकूण 362 रिक्त पदे |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 जून 2025 |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून सदर भरतीची सविस्तर माहिती जसे की आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
MPSC Bharti 2025 Maharashtra
भरतीचे नाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
भरती प्रकार – सदर भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती श्रेणी – राज्य सरकारद्वारा
एकूण रिक्त जागा – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 362 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन/महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी उमेदवाराकडे पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी धारण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – राखीव प्रवर्ग करिता 18 वर्ष ते 38 वर्ष तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ करिता 18 वर्षाचे 43 वर्षवयोमर्यादा देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारा संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
दरमहा पगार – निवड होणाऱ्या उमेदवारास 60,000 रुपये ते 1,90,800 रुपये इतका पगार मिळणार आहे.
अर्ज फी – 👇
- खुल्याप्रवर्गा करिता 719 रुपये.
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ करिता 449 रुपये.
MPSC Bharti 2025 Last Date
अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर वरती साठी उमेदवार हे 06 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
MPSC Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
MPSC Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 362 रिक्त पदांची भरती प्रक्रिया होत असून सदर भरती मध्ये सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन/महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ पदाकरिता भरती होत आहे.
सदर वरती साठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेले अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
