MPSC Group B Result 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट-ब विविध परीक्षांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. हजारो उमेदवार या परीक्षांचे निकाल कधी लागतील याची प्रतीक्षा करत होते. अखेर आयोगाने एकाच वेळी अनेक जाहिरातींतील परीक्षांचे निकाल, गुणवत्ता यादी, शिफारस यादी तसेच मुलाखतींचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
MPSC Group B Result 2025
जाहीर करण्यात आलेले मुख्य निकाल
जाहिरात क्रमांक | पदाचे नाव | निकालाचा प्रकार |
---|---|---|
105/2021 | प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब | तात्पुरती गुणवत्ता यादी |
252/2023 | सहायक प्राध्यापक – न्यायवैद्यकशास्त्र | अंतिम गुणवत्ता यादी |
259/2023 | सहायक प्राध्यापक – कान, नाक व घसा शास्त्र | अंतिम गुणवत्ता यादी |
056/2021 | सहायक प्राध्यापक – औषधशास्त्र | सुधारित अंतिम गुणवत्ता यादी |
030/2023 | तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब | तात्पुरती गुणवत्ता यादी व मुलाखत यादी |
133/2023 | इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब | पात्र उमेदवार यादी |
042/2022 | निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) | गुणवत्ता व शिफारस यादी, प्रसिद्धीपत्रक |
032/2024 | रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, गट-ब | गुणवत्ता यादी |
039/2022 | उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी), गट-ब | गुणवत्ता यादी |
🔗 निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक
निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांवर क्लिक करा –
📌 तालुका क्रीडा अधिकारी मुलाखत यादी
तालुका क्रीडा अधिकारी (जा.क्र.074/2022) या पदाच्या मुलाखती ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आल्या. संबंधित पदासाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
PM Kisan Yojana 20th Installment पीएम किसान सन्मान निधी 20वी हप्त्याची मोठी अपडेट – पात्रता, स्टेटस तपासण्याची प्रक्रिया आणि लाभार्थी यादी तपासा
महत्त्वाचे मुद्दे-
- ही गुणवत्ता यादी तात्पुरती असून अंतिम यादीत बदल होऊ शकतो.
- अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीमध्ये उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- निकाल आणि मुलाखत यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
📢 गट-ब परीक्षा निकाल 2024 – संक्षिप्त माहिती
पदाचे नाव | जाहिरात क्रमांक | निकाल प्रकार |
---|---|---|
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी | 133/2023 | स्क्रीनिंग टेस्ट निकाल |
निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) | 042/2022 | गुणवत्ता यादी, शिफारस यादी |
रेडिएशन सेफ्टी ऑफिसर | 032/2024 | गुणवत्ता यादी |
उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी) | 039/2022 | गुणवत्ता यादी |
✅ Consent Submission बाबत महत्त्वाची माहिती
MPSC Group B ASO Selection List 2024 बाबत MPSC ने संमती विकल्प (Consent Submission) मागविले आहेत.
सदर संमती विकल्प फॉर्म भरण्याची तारीख–
👉 ०२ ऑगस्ट २०२४ ते ०४ ऑगस्ट २०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत
🔹 उमेदवारांनी कोणत्या संवर्गासाठी संमती देत आहेत हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
🔹 ‘Give up 1’ पर्याय निवडल्यास त्या संवर्गासाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
🔹 ऑनलाईन संमती सादर करण्यासाठी खालील लिंक वापरा
👉 Consent Submission – Online Facilities
तांत्रिक अडचणींसाठी संपर्क
- 📞 1800-1234-275
- 📞 7303821822
- ✉️ support-online@mpsc.gov.in
MPSC Group B Result 2025 (MPSC) कडून विविध पदांसाठी घेतलेल्या गट-ब परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यामुळे अनेक उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. सर्व उमेदवारांनी आपले निकाल तपासावेत आणि पात्र असल्यास पुढील टप्प्यांसाठी सज्ज व्हावे. कोणतीही माहिती चुकवू नये यासाठी वेळोवेळी आयोगाच्या वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.