Nagarparishad Bharti 2025 मित्रांनो सरकारी नोकरी मिळवायची ? तुमचेही शिक्षण दहावी उत्तीर्ण असेल व तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मित्रांनो नगरपरिषदेकडील वर्ग ०४ प्रवर्ग मधील अग्निशमन विभागामध्ये फायरमन म्हणजेच अग्निशमन जवान पदे भरवण्यासाठी भरती निघाली आहे. पदा समोरील विहित केलेल्या शिक्षण अर्हता व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Nagarparishad Bharti 2025
नगरपरिषदेकडील वर्ग ०४ प्रवर्ग मधील अग्निशमन विभागामध्ये फायरमन म्हणजेच अग्निशमन जवान पदे भरण्याकरिता सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. तरी इच्छुक व उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खाली दिलेल्या जाहिरातीतील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. त्यामध्ये असणारे रिक्त पदे व इतर सविस्तर माहिती तसेच पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलचे सविस्तर माहिती. Nagarparishad Bharti 2025
भरतीचे नाव – Nagarparishad Bharti 2025
भरतीचा विभाग -सदर भरतीची जाहिरात ही नगरपरिषद द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे.
भरती प्रकार – सरकारी नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी – महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये फायरमन म्हणजेच अग्निशमन जवान पद भरण्यात येणार आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
शैक्षणिक पात्रता – नगर परिषद भरती 2025 महाराष्ट्र शासन अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये वरील पदाकरिता १०वी व इतर पात्रता देण्यात आले आहे. (सविस्तर माहिती करता जाहिरात पहायची आहे)
दरमहा वेतन – निवड होणाऱ्या उमेदवारास १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहे.
भरतीचा कालावधी – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास कायमस्वरूपाची म्हणजेच परमनंट नोकरी मिळणार आहे.
एकूण रिक्त पदे – या भरतीमध्ये ०१ रिक्त पद आहेत.
Nagarparishad Bharti 2025 Last Date
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास मलकापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मलकापूर नगरपरिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर.
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – 14 मे 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
Nagarparishad Bharti 2025 Application Process
या पद्धतीने करा अर्ज
- नगरपरिषदेकडील वर्ग ०४ प्रवर्ग मधील अग्निशमन विभागामध्ये फायरमन म्हणजेच अग्निशमन जवान पदे भरण्यासाठी सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली असून या भरतीमध्ये ०१ रिक्त पद भरण्यात येणार आहे.
- भरतीमध्ये सहभाग घेणाऱ्या इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारास ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर ती तारखे अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता व अर्ज करण्याची शेवटची तारीख वरती देण्यात आली आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हा किमान शालांत परीक्षा एसएससी बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच उमेदवाराने शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण अथवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
- यामध्ये उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यास मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- उमेदवाराची शारीरिक पात्रता (किमान) असावी.
- विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नगरपरिषदेमध्ये सेवेत आल्यानंतर दर पाच वर्षांनी अग्निशामन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांनी विहित केलेल्या उजळणी पाठ्यक्रम/प्रशिक्षण रिफ्रेशनर कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.
- सदर भरतीसाठी ची अधिक माहिती तसेच अर्जाचा नमुना शर्ती व अटी
- https:/mahaulb.in/MahaAULB/home/ulblist/viewmore या नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवीन भरती जाहिराती करता क्लिक करा
सदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी क्लिक करा