नुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू! | 197 रिक्त जागा | NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025 मित्रांनो नुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली असून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती मध्ये एकूण 197 रिक्त जागा भरण्यात येणार असून भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत देण्यात आली आहे.

WhatsApp Channel Join Now

NPCIL Bharti 2025

भरतीचे नावनुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025
एकूण पदे 197 रिक्त जागा
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025

NuClear Power Corporation Of India Limited अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भरतीची जाहिरात ही नुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये विविध 197 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची सुरुवात 28 मे पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये. भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

NPCIL Recruitment 2025

भरतीचे नाव – नुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025

भरती विभाग – नुक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारा सदर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

WhatsApp Channel Join Now

भरतीप्रकार – सदर भरतीत द्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 197 विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Channel Join Now

पदांची नावे खालील प्रमाणे –

  • स्टायपेंडरी ट्रेनि/सायंटिफिक असिस्टंट : 11 जागा
  • स्टायपेंडरी ट्रेनि/टेक्निशियन (ST/TN Category) || Plant ऑपरेटर व स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी || Maintainer : 166 जागा
  • असिस्टंट ग्रेड 1HR : 09 जागा
  • असिस्टंट ग्रेड 1 (P&A) : 06 जागा
  • असिस्टंट ग्रेड 1 (C&MM) : 05 जागा

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 17 जून 2025 रोजी 18 वर्ष ते 28 वर्ष वयाचा असावा.
यामध्ये SC/ST करिता 05 वर्ष सूट तर OBC करिता 03 वर्ष सूट.

नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास का काक्रापूर गुजरात साईट या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदर भरती करता देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी असणार आहे. (सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे)

NPCIL Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवात – 28 मे 2025 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2025 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट – www.npclcareers.co.in

NPCIL Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज –

NuClear Power Corporation Of India Limited अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये 197 विविध रिक्त पदे भरण्यात येणार असो सदर भरती मध्ये भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती वरती दिली आहे. सदर भरतीसाठी इच्छुकोपात्र असणारा उमेदवार लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची सुरुवात 28 मे 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. NPCIL Bharti 2025

परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

NPCIL Bharti 2025
NPCIL Bharti 2025
चालू नोकर भरती जाहिरातीकरिता क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातकरिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याकरिताक्लिक करा
अधिकृत वेबसाईटकरिताक्लिक करा

Leave a Comment