PFRDA Bharti 2025 पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्य करणारी संस्था आहे. 2025 मध्ये PFRDA ने ऑफिसर ग्रेड A (Assistant Manager) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही एक सुवर्णसंधी आहे जे उमेदवार सिव्हिल सर्व्हिसेससारख्या प्रतिष्ठित नोकर्यांची तयारी करत आहेत किंवा फायनान्स, IT, कायदा, रिसर्च व इतर शाखांमध्ये करिअर करु इच्छितात.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही
PFRDA Bharti 2025
संस्था | पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) |
पदाचे नाव | ऑफिसर ग्रेड A (Assistant Manager) |
एकूण पदे | 40 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वय मर्यादा | 18 ते 30 वर्षे (31 जुलै 2025 रोजी) |
आरक्षणानुसार वय सवलत | SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे |
अर्जाची अंतिम तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
प्रथम टप्पा परीक्षा (Phase I) | 06 सप्टेंबर 2025 |
द्वितीय टप्पा परीक्षा (Phase II) | 06 ऑक्टोबर 2025 |
फी (Fee) | General/OBC/EWS: ₹1000/- SC/ST/PWD/महिला: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | Online |
PFRDA Bharti 2025 मधील पदांची सविस्तर माहिती
पद क्र. | शाखा | पदसंख्या |
---|---|---|
1 | जनरल (General) | 28 |
2 | फायनान्स व अकाउंट्स (Finance & Accounts) | 02 |
3 | IT | 02 |
4 | रिसर्च – इकॉनॉमिक्स | 01 |
5 | रिसर्च – स्टॅटिस्टिक्स | 02 |
6 | अॅक्च्युरी | 02 |
7 | लीगल | 02 |
8 | ऑफिशियल लँग्वेज (राजभाषा) | 01 |
एकूण | 40 पदे |
PFRDA Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
PFRDA च्या भरतीसाठी खालीलपैकी कोणतीही पात्रता ग्राह्य धरली जाईल
शाखा | शैक्षणिक पात्रता |
---|---|
जनरल | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Postgraduate degree in any discipline) |
फायनान्स व अकाउंट्स | ACA / FCA / ICAI सदस्यता |
IT | इंजिनिअरिंग पदवी (Computer Science / IT मध्ये BE/B.Tech) |
रिसर्च (Economics) | इकॉनॉमिक्समधील मास्टर्स डिग्री |
रिसर्च (Statistics) | स्टॅटिस्टिक्समधील मास्टर्स डिग्री |
अॅक्च्युरी | Institute of Actuaries of India चा सदस्य (Cleared required papers) |
लीगल | LLB पदवीधर (Law graduate with Bar Council enrollment) |
ऑफिशियल लँग्वेज | हिंदीसह पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक |
परीक्षा पद्धती व निवड प्रक्रिया
PFRDA भरतीसाठी 3 टप्प्यांमध्ये निवड केली जाते
- Phase I – ऑनलाइन परीक्षा (Preliminary)
- बहुपर्यायी प्रश्न (Objective Type)
- नकारात्मक गुण लागू
- Phase II – मुख्य परीक्षा (Mains)
- डिस्क्रिप्टिव्ह पेपर (Subject-specific)
- Phase III – मुलाखत (Interview)
- Phase I व II मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना बोलावले जाईल
HVF ज्युनियर टेक्निशियन भरती 2025 – 1850 जागांसाठी सुवर्णसंधी | HVF Junior Technician Bharti 2025
PFRDA Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)
- अधिकृत वेबसाइट www.pfrda.org.in वर भेट द्या
- “Careers” सेक्शनमध्ये जा
- “Recruitment Advertisement 01/2025” निवडा
- “Apply Online” लिंकवर क्लिक करा
- सर्व माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- फी भरून फॉर्म सबमिट करा
- अॅप्लिकेशनचा प्रिंटआउट घ्या
महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF | Click Here |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | www.pfrda.org.in |
निष्कर्ष
PFRDA ऑफिसर ग्रेड A भरती 2025 ही उत्तम संधी आहे शासन नियामक संस्थेमध्ये करिअर घडविण्याची. वरील पदांमध्ये जनरल, फायनान्स, IT, रिसर्च, अॅक्च्युरी, लीगल व राजभाषा यामध्ये तुमचे कौशल्य असल्यास, ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते.