पुणे महानगरपालिकेमध्ये 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी! लगेच करा अर्ज | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025 मित्रांनो पुणे महानगरपालिकेमधील पर्यावरण विभागद्वारा नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरतीमध्ये ‘पर्यावरण व्यवस्थापक सिटी, कोऑर्डिनेटर’ या पदाकरता भरती होत आहे. सदर भरती मध्ये 03 रिक्त पदे भरण्यात येणार असून भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती जसे की लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, अर्ज करण्याचा पत्ता, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 देण्यात आले. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.

WhatsApp Channel Join Now
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव पुणे महानगरपालिका भरती 2025
(Pune Mahanagarpalika Bharti 2025)
एकूण पदे 03 रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025

भरतीचे नाव – पुणे महानगरपालिका भरती 2025

भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही पुणे महानगरपालिका, पर्यावरण विभागद्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भरती श्रेणी – राज्यश्रेणी

एकूण जागा – पुणे महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Channel Join Now

पदाचे नाव – सदर भरती मध्ये पर्यावरण व्यवस्थापक, सिटी कोऑर्डिनेटर पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा – सदर भरतीचे वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहायची आहे.

WhatsApp Channel Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualification

लागणारी शैक्षणिक पात्रता – खालील प्रमाणे 👇

पर्यावरण व्यवस्थापक करिता 👇

Masters degree in environmental engineering/technology/science. Prefer will be given to PHD holders.

सिटी कोऑर्डिनेटर करिता 👇

B.E. Civil/MSc, Environment

मिळणारा पगार – 💸💰

पर्यावरण व्यवस्थापक करिता 80,000 रुपये

सिटी कोऑर्डिनेटर करिता 30,000 रुपये

अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2025 देण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – आयुक्त पर्यावरण, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य नवी इमारत, शिवाजीनगर पुणे पिनकोड 411 005

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Application Process

असा करा अर्ज

पुणे महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या सदर भरती मध्ये पर्यावरण व्यवस्थापक सिटी को-ऑर्डिनेटर या रिक्त पदाकरिता भरती होत असून सदर भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 देण्यात आली आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025
चालू नोकर भरती जाहिराती करिता क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिराती करिताक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्याकरिताक्लिक करा

Leave a Comment