SSC Recruitment 2025 तुम्ही जर केंद्र शासनामध्ये नोकरी शोधत असाल तर हा लेख तुमच्याकरिताच आहे. मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून सदर भरती मध्ये तब्बल 2423 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव | SSC Recruitment 2025 |
एकूण रिक्त जागा | तब्बल 2423 रिक्त जागा |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जून 2025 |
SSC Recruitment 2025
भरतीचे नाव – स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2025 (SSC Recruitment 2025)
भरती विभाग – सदर भरती जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भरतीप्रकार – उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध.
भरती श्रेणी – केंद्र सरकारी
एकूण रिक्त जागा – सदर वरती मध्ये एकूण 2423 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
वयोमर्यादा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25, 27, 30 वर्ष असणे आवश्यक.
(SC/ST करिता 05 वर्ष तर OBC करिता 03 वर्ष सूट)
SSC Recruitment 2025 Posts
पदाचे नाव खालील प्रमाणे – 👇
अनुक्रमांक | पदाचे नाव |
---|---|
1 | कॅन्टीन अटेंडंट |
2 | फ्यूमिगेशन असिस्टंट |
3 | जूनियर इंजिनिअर |
4 | टेक्निकल सुप्रिटेंडंट |
5 | सीनियर सायंटिफिक असिस्टंट |
6 | गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर |
7 | मॅनेजर कम अकाउंटंट |
8 | फायरमन |
9 | सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर |
10 | टेक्निकल ऑफिसर |
11 | इतर पदे (Click Here) |
रिक्त पदांची संख्या – 👇
प्रवर्ग | जागा संख्या |
---|---|
अनुसूचित जाती (SC) | 314 |
अनुसूचित जमाती (ST) | 148 |
इतर मागासवर्गीय (OBC) | 561 |
खुला प्रवर्ग (UR) | 1169 |
आर्थिक दुर्बल घटक (EWS) | 231 |
SSC Recruitment 2025 Educational Qualification
लागणारी शैक्षणिक पात्रता –
सदर भरतीसाठी वरती दिलेल्या पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार हा 10वी /12वी पदवीधर पदवी व त्यावरील अथवा समतुल्य शिक्षण उत्तीर्ण असावा.
अर्ज फी –
- खुला/ओबीसी प्रवर्गाकरिता – 100 रुपये.
- SC/ST/PWD/ExSM/महिला करिता – फी नाही.
SSC Recruitment 2025 Last Date
अर्ज करण्याची पद्धत – सदर वरती साठी इच्छुक उमेदवार असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2025 देण्यात आले आहे.
परीक्षा – 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान.
SSC Recruitment 2025 Apply Online
असा करा अर्ज
केंद्र शासनामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 2423 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्या अगोदर, उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहीर काळजीपूर्वक वाचायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 देण्यात आले आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते कृपया दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहीर काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
👇 Content In English 👇
SSC Recruitment 2025
If you are looking for a job under the Central Government, this article is for you. The Staff Selection Commission (SSC) has released a new recruitment advertisement, and a total of 2423 vacancies are to be filled through this recruitment. Various positions will be filled in this recruitment, and interested and eligible candidates are required to apply online. The last date to apply is 23rd June 2025. Let’s go through the detailed information regarding this recruitment in this article.
Important Notice
Before applying for the recruitment process, it is essential for the candidates to carefully read the advertisement. They should also verify the eligibility criteria and other details. Only after ensuring all requirements should the candidate proceed to apply. There are a lot of fraud cases related to recruitment, so candidates are advised to be cautious. We are not responsible for any such frauds.
Recruitment Details
- Name of the Recruitment: SSC Recruitment 2025
- Total Vacancies: 2423 Vacancies
- Mode of Application: Online
- Last Date to Apply: 23rd June 2025
SSC Recruitment 2025 Details
- Recruitment Name: Staff Selection Commission Recruitment 2025 (SSC Recruitment 2025)
- Recruiting Department: This recruitment notification has been issued by the Staff Selection Commission (SSC).
- Job Type: A golden opportunity to get a good salary job.
- Category: Central Government Job
- Total Vacancies: A total of 2423 vacancies will be filled.
- Job Location: Across India
- Age Limit: For candidates applying through SSC Recruitment 2025, the age as of 1st August 2025 should be between 18 to 25, 27, or 30 years (Age relaxation for SC/ST by 5 years, OBC by 3 years).
SSC Recruitment 2025 Posts
The posts available under this recruitment are as follows
- Canteen Attendant
- Fumigation Assistant
- Junior Engineer
- Technical Superintendent
- Senior Scientific Assistant
- Girl Cadet Instructor
- Manager cum Accountant
- Fireman
- Civilian Motor Driver
- Technical Officer
- Other Posts
Vacancy Details
Category | Number of Vacancies |
---|---|
Scheduled Castes (SC) | 314 |
Scheduled Tribes (ST) | 148 |
Other Backward Classes (OBC) | 561 |
Unreserved (UR) | 1169 |
Economically Weaker Sections (EWS) | 231 |
SSC Recruitment 2025 Educational Qualification
- The candidate applying for the above-mentioned positions must have completed 10th/12th or hold a Graduate degree or an equivalent qualification from a recognized board/university.
Application Fee
- For General/OBC Category: ₹100
- For SC/ST/PWD/ExSM/Women: No Fee
SSC Recruitment 2025 Last Date
- How to Apply: Interested candidates need to apply online for this recruitment. The official application link and PDF advertisement are provided below.
- Last Date to Apply: 23rd June 2025
- Examination Dates: 24th July to 4th August 2025
How to Apply Online for SSC Recruitment 2025
For candidates searching for a government job under the central government, here is some good news. The recruitment process for 2423 vacancies through the Staff Selection Commission (SSC) has started, and eligible and interested candidates are required to submit their applications online at the earliest.
Before applying, candidates should carefully read the official PDF advertisement.
The last date for applying is 23rd June 2025.
Please note, the information in the article above may be incomplete. Kindly refer to the official PDF advertisement for more details.
