SSC Stenographer Bharti 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत देशभरातील विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ग्रेड ‘D’ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती Open Competitive Computer Based Examination द्वारे केली जाईल.
यंदाच्या वर्षी एकूण 261 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 या तारखेपूर्वी अर्ज करावा.
SSC Stenographer Notification 2025
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
घटक | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | SSC Stenographer Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
परीक्षा प्रकार | स्टेनोग्राफर ग्रेड C & D परीक्षा 2025 |
एकूण पदसंख्या | 261 जागा |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
परीक्षेचा प्रकार | संगणक आधारित परीक्षा (CBT) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतभर |
SSC Stenographer Bharti 2025 रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | गट |
---|---|---|---|
1 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ | 261 | ग्रुप ‘B’ (Non-Gazetted) |
2 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ | समाविष्ट | ग्रुप ‘C’ |
टिप - पदसंख्या विभागानुसार नंतर अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
SSC Stenographer Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने 12वी (इंटरमिजिएट) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- संगणक व स्टेनोग्राफीचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी)
पद | वयोमर्यादा |
---|---|
ग्रेड C | 18 ते 30 वर्षे |
ग्रेड D | 18 ते 27 वर्षे |
वयात सवलत
- SC/ST – 05 वर्षे
- OBC – 03 वर्षे
- PWD व Ex-Servicemen – नियमांनुसार
फी
प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
---|---|
General/OBC | ₹100/- |
SC/ST/PWD/महिला/ExSM | फी नाही |
शुल्क भरण्याची पद्धत – नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / UPI
SSC Stenographer Notification 2025 Date
प्रक्रिया | तारीख |
---|---|
अर्ज सुरु होण्याची तारीख | जाहीर झालेली आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जून 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) |
अर्जात सुधारणा | 01 जुलै ते 02 जुलै 2025 |
परीक्षा तारीख | 06 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2025 |
निवड प्रक्रिया
SSC Stenographer भरतीसाठी खालील 👇 टप्प्यांद्वारे निवड केली जाईल
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- Skill Test (Dictation आणि Transcription)
- Document Verification
परीक्षा स्वरूप
🖥️ संगणक आधारित परीक्षा
विषय | प्रश्नसंख्या | गुण | कालावधी |
---|---|---|---|
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती | 50 | 50 | 2 तास |
सामान्य जागरूकता | 50 | 50 | |
इंग्रजी भाषा व समज | 100 | 100 | |
एकूण | 200 प्रश्न | 200 गुण | 120 मिनिटे |
टीप - चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील (Negative Marking लागू आहे).
Skill Test / स्टेनो टेस्ट
- Dictation – 10 मिनिटे @100 wpm (Grade C) / 80 wpm (Grade D)
- Transcription –
- English संगणकावर 50 मिनिटे (Grade D) / 40 मिनिटे (Grade C)
- Hindi – संगणकावर 65 मिनिटे (Grade D) / 55 मिनिटे (Grade C)
महत्त्वाचे दस्तावेज (Document Verification साठी आवश्यक)
- 10वी/12वी प्रमाणपत्र
- ओळखपत्र (Aadhaar/PAN/Voter ID)
- जात प्रमाणपत्र (लागल्यास)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
- PwD प्रमाणपत्र (लागल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी
अर्ज कसा करावा? (Online Application Process)
- अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in वर जा.
- “Stenographer Grade C & D Examination 2025” या लिंकवर क्लिक करा.
- नवीन वापरकर्त्यांनी Registration करा.
- लॉगिन करून अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी भरा (लागल्यास) व अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
महत्वाच्या लिंक्स
प्रकार | लिंक |
---|---|
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात (Notification PDF) | इथे पाहा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अर्ज दुरुस्ती लिंक | [01-02 जुलै रोजी उपलब्ध होईल] |
चालू नोकरीभरती जाहिरातींकरता | क्लिक करा |

जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीसाठी संधी शोधत असाल, तर SSC Stenographer Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. स्टेनोग्राफर पदासाठी स्थिर नोकरी, चांगले वेतन व केंद्र सरकारच्या सुविधा मिळतात. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज करावा.