पदवी नाही? चिंता नको! ‘Smolest AI’ स्टार्टअपकडून मोठी संधी! 60 लाख पगार + इक्विटी मिळवा
Job News नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि वेगळी बातमी समोर आली आहे. टेक्नॉलॉजी जगतात क्रांती घडवणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांपैकी एक, बंगळुरुस्थित Smolest AI या नाविन्यपूर्ण स्टार्टअपने पारंपरिक पद्धतींचा …