Central Railway Bharti 2025 | मध्य रेल्वे भरती 2025 – 2412 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू
भारतातील सर्वात मोठ्या वाहतूक यंत्रणेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत Apprentices Act 1961 नुसार मोठी भरती जाहीर झाली आहे. Central Railway Bharti …