शेतकरी बांधवांसाठी जाहीर आवाहन – आजच फार्मर आय.डी. तयार करून घ्या! | Farmer ID Information In Marathi
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून महत्त्वपूर्ण सूचना Farmer ID Information In Marathi सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, आपल्या नावावर 7/12 उताऱ्यावर नाव असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने आजच “फार्मर आय.डी.” तयार करून …