Goa SSC Bharti 2025; गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत 439 पदांची भरती करा ऑनलाईन अर्ज!
Goa SSC Bharti 2025 गोवा कर्मचारी निवड आयोग (Goa Staff Selection Commission – GSSC) मार्फत राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये 439 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व …