मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मोठी अपडेट! दोन महिन्यांचा हप्ता एकदम मिळणार? | Ladki Bahin Yojana Installment Update
Ladki Bahin Yojana Installment Update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 इतका हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला …