Ladki Bahin Yojana Latest News | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – जून-जुलै महिन्याचे मिळणार 3000 रुपये?, जाणून घ्या सविस्तर
Ladki Bahin Yojana Latest News राज्यातील महिलांसाठी “माझी लाडकी बहीण योजना” म्हणजे एक आर्थिक आधारस्तंभ ठरलेली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु …