Ladki Bahin Yojana Update Today : लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद ! कधी सुरू होईल पोर्टल ? पहा सविस्तर
Ladki Bahin Yojana Update Today महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा एक मोठा सामाजिक कल्याणाचा उपक्रम मानला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे …