महिला बालविकास विभाग भरती – शैक्षणिक पात्रता 12 वी पास | पहा सविस्तर माहिती | Mahila Balvikas Vibhag Bharti 2025
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 मित्रांनो तुमच्याही घरातील तुमच्या बहिणीचे किंवा तुमच्या मैत्रिणीचे शिक्षण बारावी उत्तीर्ण झाले असेल व ते नोकरीच्या शोधात असतील तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो महिला व बालविकास विभाग महानगरपालिका हद्दीमध्ये स्थानिक महिला उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बारावी उत्तीर्ण असणाऱ्या महिलांसाठी अंगणवाडी मदतनीस पदावर भरती जाहीर झाली … Read more