रेल्वे भरती मंडळ मार्फत 434 पॅरामेडिकल पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर! इथे पहा सविस्तर माहिती | RRB Paramedical Bharti 2025
RRB Paramedical Bharti 2025 भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत, रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board – RRB) मार्फत 434 पॅरामेडिकल पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट, डायलिसिस …