Thane Mahanagarpalika Bharti 2025 ठाणे महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून महानगरपालिकेमध्ये एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सदर भरतीमध्ये ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती होत आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर दिलेल्या तारखे अगोदर ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव | ठाणे महानगरपालिका भरती 2025 |
एकूण रिक्त पदे | एकूण 056 रिक्त जागा |
अर्ज कसा कारायचा | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 जून 2025 |
Thane Mahanagarpalika Bharti 2025
भरतीचे नाव – ठाणे महानगरपालिका भरती 2025 (Thane Mahanagarpalika Bharti 2025)
भरती विभाग – ठाणे महानगरपालिका अंतर्गत सदर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
भरती श्रेणी – राज्य सरकारी नोकरी
एकूण रिक्त जागा – ठाणे महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये ‘वैद्यकीय अधिकारी’हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 👇
Medical officer (MBBS) – MBBS, clinical experience in government/private sector and registration with MMC.
वैद्यकीय अधिकारी (BAMS) 👇
(BAMS) – experience in government/private sector, registration with MCIM
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
दरमहा वेतन – भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास 40,000 ते 60,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा –
- वैद्यकीय अधिकारी (MBBS) करिता 18 ते 69 वर्ष
- वैद्यकीय अधिकारी (BAMS) करिता 18 ते 30 वर्ष
- (राखीव प्रवर्ग करिता 18 ते 43 वर्ष)
अर्ज फी –
- खुल्या प्रवर्गाकरिता 750 रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्ग करिता 500 रुपये.
अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुकोपात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Last Date
मुलाखतीचा पत्ता – नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) पिनकोड 400 602
मुलाखत दिनांक – 5 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता – नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) पिनकोड 400 602
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये एकूण 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सदर भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी पद भरले जाणार असून या पदाकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
अर्जामध्ये भरावी लागणारी संपूर्ण माहिती पूर्णपणे बरोबर भरावी.
अर्जासोबत जोडावी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2025 देण्यात आली आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.
