Union Bank Bharti 2025 तुम्हालाही बँकेमध्ये नोकरी मिळवायचे आहे ? व तुम्ही ही नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) ही एक भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली असून. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
Union Bank Recruitment 2025
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 500 रिक्त पदांसाठी भरती होत आहे. सदर भरतीद्वारे उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो तुम्हाला या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या. सदर भरतीची जाहिरात ही युनियन बँक ऑफ इंडिया द्वारा प्रसारित करण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 (Union Bank Bharti 2025 )
भरतीचा विभाग – सदर भरती ही युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार – सदर भरती द्वारे बँकिंग क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
एकूण पदे – युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट), असिस्टंट मॅनेजर (आयटी) ही पदे भरली जाणार आहेत.
- सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) 👇
या पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवी+वित्तीय व्यवस्थापनेतील MBA/PGDM किंवा CA/CMA/CS.
- सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) 👇
या पदाकरिता B.E./B.Tech/MCA/M.Sc(IT), IT संबंधित पदवी.
शैक्षणिक पात्रता – युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. सविस्तर माहिती करता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहायची आहे. Union Bank Bharti 2025
वयोमर्यादा – सदर भरती मध्ये किमान 22 वर्ष ते कमाल 30 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
भरतीचा कालावधी – युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीद्वारे कायमस्वरूपाची परमनंट नोकरी मिळवण्याची संधी मिळत आहे.
Union Bank Bharti 2025 Last Date
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांस संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
दरमहा वेतन – निवड होणाऱ्या उमेदवारास 48,480/-रुपये इतके दरमहा वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत – युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरती करता 20 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
Union Bank Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
- युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 500 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व नंतर अर्ज करायचा आहे. Union Bank Bharti 2025
- सदर भरतीची ऑनलाईन परीक्षा/समूह चर्चा/वैयक्तिक मुलाखती करिता कॉल लेटर पात्र अर्जदार बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in वरून डाउनलोड करू शकतात. भरतीच्या वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडलेल्या अर्जदारांची यादी बँकेच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात येईल.
- निवड अथवा वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकावर ई-मेल किंवा एसएमएस द्वारे माहिती दिली जाईल. Union Bank Bharti 2025
- तरी लवकरात लवकर उमेदवारांनी आपापल्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

चालू नोकर भरती जाहिरातीसाठी क्लिक करा.
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
1 thought on “युनियन बँकेमध्ये नोकरीची संधी | तब्बल 500 रिक्त जागा -आत्ताच करा तुमचा अर्ज! | Union Bank Bharti 2025”