WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉइन करा !

UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा भरती प्रक्रिया सुरू! | एकूण 453 विविध रिक्त जागा | UPSC CDS Bharti 2025

UPSC CDS Bharti 2025 मित्रांनो संघ लोकसेवा आयोग यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा CDS द्वितीय परीक्षा 2025 करिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

UPSC CDS Bharti 2025

भरतीचे नाव UPSC CDS Bharti 2025
एकूण पदे एकूण 453 जागा
अर्ज कसा करायचा ऑनलाइन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 पर्यन्त
परीक्षा दिनांक 14 सप्टेंबर 2025

संघ लोकसेवा आयोग यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा CDS द्वितीय परीक्षा 2025 करिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती करता 28 मे 2025 पासून ते 17 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या लेखामध्ये सदर भरतीची सविस्तर माहिती म्हणजेच भरती पात्रता, दरमहापगार, अर्ज शुल्क, अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
हे पण वाचा
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

भरतीचे नाव – UPSC CDS Bharti 2025

भरती विभाग – लोकसेवा आयोग यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा CDS द्वितीय परीक्षा 2025 करिता अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक 11/2025 CDS-||

एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 453 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

पदाचे नाव व पदसंख्या खालील प्रमाणे –

  1. भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडमी डेहराडून 161 DE – 100
  2. भारतीय नेवल अकॅडमी, एझीमाला – 26
  3. हवाई दल अकॅडमी, हैदराबाद – 32
  4. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (पुरुष) चेन्नई – 276
  5. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (महिला) चेन्नई – 19

शैक्षणिक पात्रता वरील पदाप्रमाणे – 👇

भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडमी डेहराडून 161 DE करिता

उमेदवार हा पदवीधर असावा.

भारतीय नेवल अकॅडमी, एझीमाला करिता

उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असावी.

हवाई दल अकॅडमी, हैदराबाद करिता

उमेदवाराकडे (physics and mathematics at 10 + 2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी असावी.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (पुरुष) चेन्नई करिता

उमेदवार हा पदवीधर असावा.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (महिला) चेन्नई करिता

उमेदवार हा पदवीधर असावा.

UPSC CDS Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा खालील प्रमाणे –

  • पद क्रमांक 1/2/4/5 करिता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान असावा.
  • पद क्रमांक 3 करिता उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006 दरम्यान असावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर

UPSC CDS Bharti 2025 Last Date

अर्ज पद्धत – सदर भरती करिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना 17 जून 2025 सायंकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे.

लेखी परीक्षा – 14 सप्टेंबर 2025

UPSC CDS Bharti 2025 Age Limit Apply Online

असा करा अर्ज

संघ लोकसेवा आयोग यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा CDS द्वितीय परीक्षा 2025 करिता अधिसूचना प्रकाशित करण्यात आले असून सदर भरती मध्ये एकूण 453 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती मध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून भरतीचे सविस्तर माहिती आपण वरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व मगच अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 देण्यात आले आहे.

वरील लेखातील माहिती आपणास असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

UPSC CDS Bharti 2025
UPSC CDS Bharti 2025
चालू नोकरभरती जाहिरातीसाठी क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिराती करिता क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटसाठी क्लिक करा

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment