UPSC NDA Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मार्फत राष्ट्रीय संरक्षण दल अकॅडमी व नौदल अकॅडमी NDA आणि NA द्वितीय परीक्षा जाहीर केली असून सदर भरती मध्ये इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून 28 मे 2025 पासून ते 17 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
UPSC NDA Bharti 2025
भरतीचे नाव | UPSC NDA Bharti 2025 |
एकूण पदे | 406 विविध रिक्त पदे |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ जून २०२५ |
परीक्षा दिनांक | १४ सप्टेंबर २०२५ |
लष्कर, नौदल, हवाईदल या ठिकाणी नोकरी मिळवण्याची संधीशोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण युपीएससी अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण दल व नौदल अकॅडमी भरती प्रक्रिया सुरू झाली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांकडून लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – UPSC NDA Bharti 2025
भरती विभाग – यूपीएससी अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण दल व नौदल अकॅडमी अंतर्गत सदर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एकूण पदे – सदर भरती अंतर्गत एकूण 406 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण दल व नौदल अकॅडमी परीक्षा (||) 2025
पदांची नावे –
- नॅशनल डिफेन्स अकॅडमी
- नवोदय अकॅडमी (10+2 कॅडेट इंट्री स्कीम) – 36
दल
नॅशनल डिफेन्स अकॅडमी –
- लष्कर (Army) – 208
- नौदल (Navy) – 42
- हवाई दल (Air Force) – 120
लागणारी शैक्षणिक पात्रता –
- लष्कर (Army) करिता – 12वी उत्तीर्ण
- इतर उर्वरित करिता – 12वी उत्तीर्ण (PCM)
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग/ओबीसी करिता 100 रुपये
- SC/ST/महिला करिता फी नाही
वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवाराचा जन्म हा 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
UPSC NDA Bharti 2025 Last Date
अर्जपद्धत – सदर भरतीसाठी इच्छुकोपात्र असणारा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत.
लेखी परीक्षा – दिनांक 14 सप्टेंबर 2025
UPSC NDA Bharti 2025 Apply Online
असा करा अर्ज
मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत होत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण दल अकॅडमी आणि नौदल अकॅडमी यांची द्वितीय परीक्षा जाहीर केली असून सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर भरती मध्ये एकूण 406 रिक्त जागा भरण्यात येणार असून भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती वरती लेखामध्ये दिली आहे.
सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 देण्यात आली आहे तसेच होणारी लेखी परीक्षा ही 14 सप्टेंबर 2025 ला होणार आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
